Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»गौण खनिजाची होतेय लूट : कारवाईची वाढवण्याची मागणी महसूल विभागाची कारवाई

ताज्या बातम्या

गौण खनिजाची होतेय लूट : कारवाईची वाढवण्याची मागणी महसूल विभागाची कारवाई

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 6, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

विवरा नजिक अवैध वाळूचे ट्रॅक्टर जप्त;

रावेर तालुक्यातील विवरा नजिक अवैध वाळू वाहतूक करीत असतांना ट्रॅक्टर ट्रॉली महसूल विभागाने जप्त केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.रावेर तालुक्यात अवैध वाळू सैराट सुटले असून अपेक्षित कारवाया होत नसल्याने नाराजी आहे.आता याकडे जिल्हाधिकारी रोहन घुगे सरांनीच लक्ष देण्याची मागणी होत आहे.

रावेर तालुक्यात अवैध गौण खनिज बाबत तहसिलदार संजय तायडे यांच्या तासाई नंतर महसूल प्रशासन शुद्धीवर आले.एका पाठोपाठ एक अश्या दोन दिवसात दोन कारवाया झाल्या आहे. कारवाई बाबत ढिलाई बघता तहसीलदार संजय तायडे यांनी महसूल पथकाला फिल्डवर कारवाई करा ढिलाई खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट संदेश महसूल पथकाला दिला आहे.

आज विवरा नजिक अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टरची गुप्त माहिती महसूल पथकाला मिळाली.

यावेळी मंडळाधिकारी यासिन तडवी, निलेश धांडे, सुषमा घरडे, ग्राम महसूल अधिकारी कैलास चव्हाण भारत वानखेडे कमलाकर हटकर प्रशांत जाधव भूषण कांबळे सुधीर इंगळे यांनी या ट्रॅक्टर ट्रॉली छापा टाकत कारवाई केली आहे. रावेर तालुक्यातून भोकर नदी, सुकी नदी, तापी नदी, अनेक शासकीय मुरुम बर्डी असून यातून दररोज हजारो ब्रास अवैध गौण खनिजाची लूट होतें याकडे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add