Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»जळगाव पुन्हा गारठणार;

जळगाव

जळगाव पुन्हा गारठणार;

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraDecember 23, 2025No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज…

गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्याच्या तापमानात अचानक घसरण झाली असून पार ९ अंशावर आला आहे. दरम्यान, आगामी तीन दिवस जिल्ह्यात थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

गेल्या सप्ताहात जिल्हा परिसरात थंडीच्या लाटेने आपला प्रभाव दाखवल्यानंतर, काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला होता. जिल्ह्यात दिवसा २७ ते २९ अंशादरम्यान उन तर सायंकाळनंतर रात्रीचे कमाल तापमान तापमान १९ अंशांवरून थेट ९ ते ६ अंशावर ३१ अंशांवर गेले होते, त्यामुळे थंडीचे प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे.

दोन दिवसापूर्वी जळगाव शहरात तापमानाचा पारा किमान १४ अंशावर होता. त्यात पुन्हा घसरण होवून तापमान ९ अंश सेल्सिअसवर आले आहे. अचानक झालेल्या या घसरणीमुळे पुन्हा गारठा वाढला असून शीतलहर जाणवून येत आहे.

तीन दिवस ‘शीत लहरीचा प्रभाव’

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आगामी तीन दिवस जिल्ह्यात थंडीची लाट कायम राहणार आहे. थंडीचा प्रभाव वाढत राहणार असून किमान आठवडाभर तरी राहील,

दरम्यान, या काळात तापमानात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, पारा किमान ५ ते ७ अंशापर्यंत खाली घसरण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गारठ्याचे प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add