Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»सोनोग्राफी सेंटर पोलिसांनी केले सील स्त्री बीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट

ताज्या बातम्या

सोनोग्राफी सेंटर पोलिसांनी केले सील स्त्री बीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 8, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

बदलापुरातील स्त्री बीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

बदलापुरातील स्त्री बीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात उल्हासनगरतून अटक करण्यात आलेली सोनल गरेवार ही महिला प्रशिक्षण नसताना सोनोग्राफी मशीन हाताळायची. सोनोग्राफी सेंटरमध्ये काम करणारी सोनाली महिलांचे व्हिडीओ ३० सेकंदाचे पाठवायची अशी माहिती पोलिस तपासातून उघड झाली आहे. उल्हासनगरमधील एका सोनोग्राफी सेंटरमधून सोनल गरेवालला पोलिसांनी अटक केली होती. या संबंधित सेंटरचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तसंच हे सोनोग्राफी सेंटर सील करण्यात आले आहे.

बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात मुख्य आरोपी सुलक्षणा गाडेकरला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणात एक एक करत अनेक महिलांना अटक करण्यात आली. या महिलांना एका अंडाशयामागे २०,००० रुपये दिले जायचे. हे अंडाशय केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यात विकले जात होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add