Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»फैजपूर हादरले: लग्नाचे आमिष दाखवून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता गर्भवती

क्राईम

फैजपूर हादरले: लग्नाचे आमिष दाखवून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता गर्भवती

Editorial DeskBy Editorial DeskApril 24, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

फैजपूर प्रतिनिधी |  फैजपूर शहरात एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली असून, लग्नाचे आमिष दाखवून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका १७ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली असून, याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही १६ वर्षांची असून ती फैजपूर शहरातील  एका भागात वास्तव्याला आहे.  आरोपी १७ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त सतरा वर्षीय बालकाने 0 पीडित मुलीला लग्नाच्या आम्हीच दाखवून तिच्यावर सहा महिन्यांपासून अत्याचार केला. या अत्याचारातून पीडित मुलगी ही गर्भवती राहिली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दिली त्यानुसार विधी संघर्ष बालकावर फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद करत आहेत.

crime Jalgaon police
Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add