Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»शेतकरी बांधवांसोबत आढावा बैठक घेण्यात आली

जळगाव

शेतकरी बांधवांसोबत आढावा बैठक घेण्यात आली

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraDecember 27, 2025No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे मतदारसंघातील सावदा सर्कल

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे मतदारसंघातील सावदा सर्कल मधील ज्या शेतकऱ्यांना अद्याप पिक विम्याची रक्कम खात्यात जमा झालेली नाही, त्या संदर्भात शेतकरी बांधवांसोबत आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.रोहन घुगे यांच्याशी थेट चर्चा करून शेतकऱ्यांच्या पिक विमा प्रश्नांवर सविस्तर संवाद साधण्यात आला. संबंधित अधिकारी वर्गाशी देखील चर्चा करण्यात आली असून, येणाऱ्या काही दिवसांत उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विम्याची रक्कम वर्ग केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

‘याप्रसंगी नंदूभाऊ महाजन (भाजपा लोकसभा प्रमुख), शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील,शिवसेना विनोदभाऊ तराळ, शिवाजी पाटील, सावदा परिसरातील शेतकरी बांधव तसेच शिवसेना-भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add