Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम

जळगाव

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJanuary 25, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

पोलीस कवायात मैदान येथे २६ रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण

जळगाव प्रतिनिधी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार, दि. २६ रोजी सकाळी ९.१५ वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

या समारंभात पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री, गुलाबराव पाटील, यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण होणार आहे. ध्वजारोहणानंतर त्याच ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास स्वातंत्र्यसैनिक, विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच जळगाव शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

जळगाव शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना मुख्य शासकीय समारंभात सहभागी होता यावे, यासाठी दि. २६ जानेवारी रोजी सकाळी ८३० ते १० या वेळेत कोणत्याही कार्यालयाने अथवा संस्थेने ध्वजारोहण किंवा इतर शासकीय समारंभ आयोजित करू नयेत. ज्या कार्यालयांना किंवा संस्थांना स्वतःचा ध्वजारोहण समारंभ आयोजित करावयाचा आहे, त्यांनी तो समारंभ सकाळी ८३० पूर्वी किंवा १० नंतर आयोजित करावा, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add