Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»लोकनेते अजितदादा पवार यांची जळगावात रविवारी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा

ताज्या बातम्या

लोकनेते अजितदादा पवार यांची जळगावात रविवारी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJanuary 30, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

श्रद्धांजली कार्यक्रम छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात घेण्यात येईल.

जळगाव | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचे २८ जानेवारी रोजी आकस्मिक निधनामुळे राज्यासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.अजितदादा पवार यांचे राजकीय,सामाजिक,शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा अशा विविधांगी क्षेत्रातील काम लक्षात घेता सर्वपक्षीय आणि जिल्ह्यातील अखिल सर्वसमावेशक संस्था तसेच संघटनांच्या वतीने सार्वजनिक श्रद्धांजली सभेचे येत्या रविवारी १ फेब्रुवारी रोजी दुपारी ठीक २ वाजता आयोजन करण्यात आले आहे.श्रद्धांजली कार्यक्रम छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात घेण्यात येईल.

आज शुक्रवार (३० जानेवारी) रोजी याबाबत पूर्वतयारीची बैठक जिल्हा बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी जिल्हा बँकेच्या सभागृहात ही बैठक बोलावली होती. बैठकीला श्रद्धांजली सभेच्या नियोजनावर सांगोपांग चर्चा झाली.जिल्ह्यातील सर्वपक्षीय व सर्वसमावेशक पदाधिकारी यांनी उपस्थिती द्यावी,असे आवाहन सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, सहकारी, शैक्षणिक,क्रीडा संस्था व अशा सर्वसमावेशक घटकांच्या उपस्थित सर्व ७०-८० प्रतिनिधी यांनी केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add