Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»राजकारण»संतोषी माता हॉल बांधण्यास कायदेशीर मान्यता नगरपालिकेने आम्हाला दिली होती .

राजकारण

संतोषी माता हॉल बांधण्यास कायदेशीर मान्यता नगरपालिकेने आम्हाला दिली होती .

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 3, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

भुसावळ येथील संतोष माता हॉल वर केलेली कारवाई नियम बाह्य व अनपेक्षित

– संस्थेचे व्हा चेअरमन वरूण इंगळे यांचे प्रतिपादन

भुसावळ प्रतिनिधी : येथील संतोषी माता हॉल बांधण्यास कायदेशीर मान्यता नगरपालिकेने आम्हाला दिली होती . आम्ही त्याचा दर वर्षाला नगरपालिकेस लाखो रुपये टॅक्स भरत आहे . तेवीस वर्षा पासून ही इमारत उभी आहे . सदरची ही कारवाई करताना आम्हाला शंका वाटत असून आम्ही याबाबत न्यायालयात गेलो असून न्यायालयात आमचा खटला प्रलंबीत असून अधिकाऱ्यांकडून कारवाई होणे अपेक्षित नव्हते .

यापूर्वी आम्हाला तीन वर्षाचा ठराव तसेच तीस वर्षाचा ठराव करून देण्यात आलेला होता तरीसुद्धा आमच्यावर कारवाई होणे हे अनपेक्षित आहे आम्ही याबद्दल लवकरच पत्रकार परिषद घेऊन कागदपत्र आपणाकडे सादर करणार अशी माहिती संतोषीमाता संस्थेचे व्हाईस चेअरमन वरून इंगळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे असुन यात राजकीय हस्तक्षेप असल्याचे सांगितले .

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add