Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»राजकारण»फैजपूर नगरपालिकेत भाजपाला बहुमत

राजकारण

फैजपूर नगरपालिकेत भाजपाला बहुमत

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraDecember 22, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

उच्च शिक्षित दामिनी सराफ नगराध्यक्षपदी विराजमान

फैजपूर प्रतिनिधी : फैजपूर नगरपालिकेच्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण २१ जागांपैकी भारतीय जनता पार्टीने (भाजप) आपले वर्चस्व प्रस्थापित करत सर्वाधिक जागा पटकावल्या आहेत. एकूण जागांपैकी भाजपाला ९ जागा मिळाल्या असून, नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत आमदार अमोल जावळे यांच्या वर्चस्वाखाली भाजपाच्या उमेदवार सौ. दामिनी पवन सराफ यांनी १०,०८७ मतांसह दणदणीत विजय मिळवला. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केलेल्या निकालानुसार प्रभाग निहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहे. कंसात राजकीय पक्ष व मिळालेली मते.

प्रभाग १ अ : तडवी हकिम एमत (राष्ट्रीय काँग्रेस) – १,८३७ मते
प्रभाग १ ब : शेख सुमईय्या बी कुरबान (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) – १,८२७ मते
प्रभाग २ अ : शे. युनूस शे. अयुब (एमआयएम) – १,३९२ मते
प्रभाग २ ब : शे सादीका शेख दानिश (राष्ट्रीय काँग्रेस) – १,५६६ मते
प्रभाग ३ अ : शे. अनवर शे. असगर (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट) – बिनविरोध
प्रभाग ३ ब : सफूरा बी महेमूद (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) – ६,८७५ मते
प्रभाग ४ अ : भारंबे दिपाली जितेंद्र (भाजप) – ७३६ मते
प्रभाग ४ ब : चौधरी विनोद अरुण (अपक्ष) – ९६९ मते
प्रभाग ५ अ : केतन डिगंबर किरंगे (राष्ट्रीय काँग्रेस) – बिनविरोध
प्रभाग ५ ब : निलीमा राजेश महाजन (भाजप) – बिनविरोध
प्रभाग ६ अ : चौधरी जयश्री नरेंद्र (भाजप) – १,१०३ मते
प्रभाग ६ ब : सागर होले (भाजप) – बिनविरोध
प्रभाग ७ अ : इंगळे प्रियंका ईश्वर (राष्ट्रीय काँग्रेस) – ८३१ मते
प्रभाग ७ ब : मंडवाले महेंद्र अशोक (भाजप) – १,४५३ मते
प्रभाग ८ अ : नेहेते सुनिता अनंत (भाजप) – ९९६ मते
प्रभाग ८ ब : शे. ईरफान शे. ईकबाल (राष्ट्रीय काँग्रेस) – ९९१ मते

प्रभाग ९ अ : कोळी निकीता प्रकाश (भाजप) – १,३५६ मते
प्रभाग ९ ब : गाजरे सुरज रमेश (भाजप) – ९४७ मते
प्रभाग १० अ : सिद्धेश्वर वाघुळदे (भाजप) – बिनविरोध
प्रभाग १० ब : भावना संदिप भारंबे (अपक्ष) – ५३९ मते
प्रभाग १० क : चौधरी अमिता हेमराज (अपक्ष) – ६८१ मते

एकूण जागांचा तपशील :

भाजप : ९
राष्ट्रीय काँग्रेस : ५
अपक्ष : ३
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : २
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : १
एमआयएम : १ जागेवरच गुलाल उडवून विजयी उमेदवारासह कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add