Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जळगाव येथे अस्थिकलश कार्यालयात दाखल….!

जळगाव

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जळगाव येथे अस्थिकलश कार्यालयात दाखल….!

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 3, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेत भावपूर्ण अभिवादन केले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अस्थिकलश जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात दाखल झाला. राष्ट्रवादी कार्यालयात माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रतिभा शिंदे, जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेत भावपूर्ण अभिवादन केले.

कार्यकर्ते व नागरिकांसाठी दुपारपर्यंत अस्थिकलश राष्ट्रवादी कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्पातील पाडळसरे धरणात अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे विधीवत विसर्जन करण्यात येणार आहे. अस्थिकलश दर्शनावेळी उपस्थित नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते भावूक झाले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रतिभा शिंदे यांना अश्रू अनावर झाले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add