Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»जाळगावातील सुरतल फिरायला नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

जळगाव

जाळगावातील सुरतल फिरायला नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 5, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव |शहरातील एका परिसरातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला सोबत फिरायला चल असे सांगून  सुरत येथे नेऊन तिच्यावर राहुल राठोड (वय २५) याने अत्याचार केला. हा प्रकार दि. ३० जानेवारी रोजी उघडकीस आला. या प्रकरणी ३ फेब्रुवारी रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, शहरातील रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या नात्यातीलच राहुल राठोड याने फिरायला जायच्या बहाण्याने दि. २९ जानेवारी रोजी सुरत येथे आपल्या बहिणीच्या घरी नेले. त्याठिकाणी दि. ३० जानेवारी रोजी रात्री त्याने मुलीवर अत्याचार केला. तसेच या घटनेबाबत कोणालाही सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. पीडित मुलीने जळगावात आल्यानंतर रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानरून बलात्कार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक भूषण कोते करीत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add