Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»खान्देशातील नामांकित मानला जाणारा यंदाचा उत्कर्ष कलाविष्कार पुरस्कार संघपाल तायडे यांना प्रदान

ताज्या बातम्या

खान्देशातील नामांकित मानला जाणारा यंदाचा उत्कर्ष कलाविष्कार पुरस्कार संघपाल तायडे यांना प्रदान

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 15, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

खाकीतील सुरेल गायक ज्यांनी जळगांव जिल्ह्याचे नाव देशविदेश पातळीवर लौकिक केले,

भुसावळ/ प्रतिनिधी :- खाकीतील सुरेल गायक ज्यांनी जळगांव जिल्ह्याचे नाव देशविदेश पातळीवर लौकिक केले, पोलिस दलातील कर्तव्य सांभाळून कलाक्षेत्रात उंच भरारी घेणाऱ्या या दर्दी गायकाचा नुकताच उत्कर्ष कलाविष्कार तसेच ओबेनॉल फाउंडेशन या नामांकित संस्थेमार्फत सन्मान करण्यात आला.

खान्देशनाट्य महोत्सव 2026 च्या औचित्य साधून या पर्वापासून सदर पुरस्काराची सुरूवात करण्यात आली आहे.

राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य ना.संजयभाऊ सावकारे ,अश्विनकुमार परदेशी, नाहटा कॉलेजचे चेअरमन मोहन फालक,श्रीमती नम्रता परदेशी,राधेश्याम लाहोटी,शकील हसरत आदी उपस्थित होते.

याप्रसंगी संजय सावकारे यांनी पुरस्कारार्थी यांना शुभेच्छा देत संघपाल तायडे यांचे व्हिडिओ मला मंत्रालय तसेच बाहेर राज्यातून देखील मला लोक पाठवत होते आणि कौतुक करत होते की, “तुमचा जळगावचा पोलिस बघा किती सुरेल गातो”, तेव्हा संघापालमुळे माझी देखील ओळख होत होती असं आणि आज प्रत्यक्षरित्या या खाकी वर्दीतील गायकाला पुरस्कार प्रदान करतांना खरं तर अभिमान वाटतोय..

या पुढेही कलाक्षेत्रात आपलं तथा जळगाव जिल्ह्याचे नाव जगभर होवो ह्या सदिच्छा दिल्या. पुरस्कार स्वीकारतांना संघपाल तायडे म्हणाले ,आजवर अनेक पुरस्कार मिळाले परंतू पुरस्कार माझ्यासाठी खूप खास आणि विशेष आहे,खानदेशच्या मातीतील मानाचा मानला जाणारा हा पुरस्कार स्वीकारून खांद्यावर आणखी मोठ्या जबाबदारीचे ओझे वाढल्याने येत्या काळात पोलिस दल आणि कलाक्षेत्रात नक्कीच उज्वल नाव लौकिक करणार आहे.या सोहळ्याला अनेकांची उपस्थिती होती.

ही कामगिरी केवळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचीच नव्हे तर शिक्षक म्हणून त्यांच्या सर्वांगीण प्रतिभेची साक्ष देणारी आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल समाजातील विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add