Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»करिश्मा नायर जळगाव जिल्हा परिषदेच्या नव्यामुख्य कार्यकारी अधिकारी

जळगाव

करिश्मा नायर जळगाव जिल्हा परिषदेच्या नव्यामुख्य कार्यकारी अधिकारी

Editorial DeskBy Editorial DeskApril 8, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

मीनल करणवाल यांची मुंबई येथे बदली

जळगाव । महाराष्ट्रातील प्रशासनात बदल्याच्यांचे वारे वाहत असल्याचे चित्र असून आणखी ११ सनदी अधिकार्‍यांची बदली झाली आहे. यामध्ये जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची बदली झाली आहे. त्यांची नियुक्ती आता मुंबईतील ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या’ (POCRA) प्रकल्प संचालकपदी करण्यात आली आहे.

तर नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची बदली आता जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून करण्यात आली आहे.नायर यांनी नाशिकमध्ये आपल्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीने ठसा उमटवला असून, आता जळगाव जिल्ह्याचा ग्रामीण विकास, शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. या बदल्यांमुळे जळगाव जिल्हा प्रशासनात आता नव्या दमाने कामाला सुरुवात होणार आहे. लवकरच या दोन्ही महिला अधिकारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारतील, अशी माहिती मिळत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add