Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»“शोएब बिल्डर”ची दादागिरी; वृद्ध फिर्यादीला जमिनीवर पाडून तुडवले

क्राईम

“शोएब बिल्डर”ची दादागिरी; वृद्ध फिर्यादीला जमिनीवर पाडून तुडवले

Editorial DeskBy Editorial DeskMay 14, 2026Updated:May 14, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

नशिराबाद प्रतिनिधी । शहरात दिवसाढवळ्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नुकतीच नशिराबाद येथील तैबा नगर भागात एका व्यक्तीला रस्ता अडवून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख मेहमूद हे आपल्या कामासाठी जात असताना संशयित आरोपी शोएब बिल्डरने त्यांना गाठले. “तू इकडे कसा आलास?” असे म्हणत आरोपीने त्यांना शारीरिक इजा पोहचवण्यास सुरुवात केली. शोएब बिल्डरने शेख मेहमूद यांना खाली पाडून अमानुषपणे मारहाण केली. लाकडी काठीचा वापर करून अंगावर वळ उठेपर्यंत त्याला मारण्यात आले. या हल्ल्यात शेख मेहमूद हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पो.हे.कॉ. प्रशांत विरणारे करत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026

यावलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; महर्षी व्यास मंदिरात हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित

July 28, 2026

‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात रंगणार भक्तीचा स्वरसोहळा

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add