Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त मतदार जनजागृती उपक्रम

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त मतदार जनजागृती उपक्रम

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraDecember 20, 2025Updated:December 21, 2025No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये माध्यमिक विभागातर्फे थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क, जबाबदारी आणि लोकशाहीतील सहभागाचे महत्त्व याबाबत उपशिक्षिका रूपाली आव्हाड मॅडम यांनी मार्गदर्शन केले. “मतदान करा, लोकशाही बळकट करा” या संदेशासह विद्यार्थ्यांनी घोषवाक्ये, फलक व प्रतिज्ञा घेत मतदार जनजागृती केली.

या वेळी शाळेचे मुख्याध्यापक मा. मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, संत गाडगेबाबांच्या विचारांनुसार जागृत, शिक्षित आणि जबाबदार नागरिक बनून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे हेच मतदानाचे खरे महत्त्व आहे . असे सांगितले.कार्यक्रमास शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add