क्राईम वरणगाव जवळ भीषण अपघात: ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू, आई गंभीर जखमीBy Nilesh AjmeraApril 25, 20260 जळगाव प्रतिनिधी | जळगाव वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत महामार्गावरील महारुद्र हॉटेलसमोर शुक्रवारी रात्री एका भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगाने…