Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»जंगलात वन्यजीव वनविभागा तर्फे प्राण्यांसाठी ठीक ठिकाणी कृत्रिम पाणवठे

ताज्या बातम्या

जंगलात वन्यजीव वनविभागा तर्फे प्राण्यांसाठी ठीक ठिकाणी कृत्रिम पाणवठे

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 25, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जिल्ह्यात तापमान दिवसेंदिवस वाढत असून यामुळे जंगल परिसरातील जलस्रोत आटून राहिलेली आहे.

रावेर पाल प्रतिनिधी : पशुपक्ष्यांना मिळणार दिलासा:-वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी सरसावले पाल वन्यजीव वनविभाग पाल ता रावेर दि २५/३/२०२६ सध्या जिल्ह्यात तापमान दिवसेंदिवस वाढत असून यामुळे जंगल परिसरातील जलस्रोत आटून राहिलेली आहे. यात एप्रिल आणि मे महिन्यात जंगल परिसरातील नदी, झरे , नैसर्गिक पानवटे पूर्णतः सुकलेले असतात यामुळे जंगलातील पशुपक्षी व वन्यप्राणी यांची पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते.


पिण्याच्या पाण्याची समस्येमुळे वन्य प्राण्यांची भटकंती होते. या समस्येमुळे वन्यप्राणी लोकवस्तीकडे वळण्याची भीती निर्माण होते. याची खबरदारी म्हणून जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत वन्य प्राण्यांना पाणी पिण्यासाठी कृत्रिम पानवटे द्वारे पिण्याच्या पाण्याची पाल वन्यजीव वनक्षेत्रात एकूण ३८ कृत्रिम पानवटे आहेत.वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी वन विभाग सरसावले आहे.यावल वन्यजीव वन विभागातर्फे वनपरिक्षेत्रात कृत्रिम पानवट्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

जणेकरून या कुत्रिम पानवठयामुळे वन्य प्राण्यांची पिण्याची पाण्याची समस्या दूर होऊन वन्यप्राणी मानवी लोकवस्तीकडे न जाता जंगल परिसरातच आपली तहान व उपजीविका भागवू शकेल.वन्य प्राण्यांचे भटकंती थांबवावी, यासाठी वनपरिक्षेत्रांतर्गत कृत्रिम पाणवठे स्वच्छ करून पिण्याचे पाणी टँकरद्वारे भरले जात आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांना पिण्यास पाणी मिळेल. वन विभागाचे कर्मचारी वेळोवेळी टँकरद्वारे हे पानवठे भरतात व त्यातील गाळ काढून ते स्वच्छ देखील करतात.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add