Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»वसुंधरा दिनानिमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिसरातील झाडांना पाणी देत जनजागृती

जळगाव

वसुंधरा दिनानिमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिसरातील झाडांना पाणी देत जनजागृती

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraApril 22, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

“झाडे वाचवा, पर्यावरण जपा” हा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.

जळगाव प्रतिनिधी : वसुंधरा दिनानिमित्त संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिसरातील झाडांना पाणी देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या उपक्रमातून “झाडे वाचवा, पर्यावरण जपा” हा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.

विद्यार्थ्यांनी शाळा परिसर तसेच आजूबाजूच्या भागातील झाडांना पाणी घालून त्यांची देखभाल करण्याचा संकल्प केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जाणीव निर्माण झाली. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व समजावून सांगत झाडांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. “झाडे हेच आपल्या जीवनाचे आधार आहेत, त्यामुळे त्यांचे जतन करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला असल्याचे विद्यालय प्रशासनाने सांगितले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

एरंडोल पोलीस ठाण्यात आमदार अमोल पाटील यांचा ठिय्या; अखेर गुन्हा दाखल

April 22, 2026

जळगावात बजरंग दल आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन !

April 22, 2026

विकासाचे खरे शिल्पकार भुसावळनगरीचे संतोषभाऊ चौधरीच….

April 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add