Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»राजकारण»युवासेना-शिवसेना आयोजित सीईटी महा-सराव परीक्षा जिल्ह्यातील ८१८ विद्यार्थ्यांचा सहभाग

राजकारण

युवासेना-शिवसेना आयोजित सीईटी महा-सराव परीक्षा जिल्ह्यातील ८१८ विद्यार्थ्यांचा सहभाग

Editorial DeskBy Editorial DeskApril 9, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी विभागाच्या कॉमन एन्ट्रन्स टेस्ट घेण्यात आली.

जळगाव – सलग ६ व्या वर्षी शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात व शिवसेना तथा युवासेना सचिव आमदार वरूण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अकरावी व बारावीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सीईटी सराव परीक्षेचे आयोजन रविवार दि. ०५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १ वाजेदरम्यान करण्यात आले होते. यात अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी विभागाच्या कॉमन एन्ट्रन्स टेस्ट घेण्यात आली.

युवासेना आयोजित महासराव परीक्षेसाठी जळगाव जिल्ह्यातील ८१८ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. या अनुषंगाने जळगाव शहरासह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रविवार दि. ०५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १.०० वाजेदरम्यान महावीर क्लासेस, गणेश कॉलनी, जळगाव येथे जिल्यातील ८१८ विद्यार्थ्यांनी मोफत सीईटी सराव परीक्षा दिली.

यांनी घेतले परिश्रम

परीक्षेच्या यशश्वीतेसाठी युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हा युवाधिकारी निलेश चौधरी, युवासेना कॉलेज कक्षचे प्रीतम शिंदे, अजय खैरनार, प्रा. शिवराज पाटील, अक्षय गादिया, प्रा. हर्षल ठाकूर, प्रा. गुंजन चौधरी, चिन्मय नाझरकर यांनी परिश्रम घेतले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add