Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»पारोळ्यात अस्तित्वात नसलेल्या गावच्या नावावर हजारो बोगस जन्माच्या नोंदी आढळल्या

जळगाव

पारोळ्यात अस्तित्वात नसलेल्या गावच्या नावावर हजारो बोगस जन्माच्या नोंदी आढळल्या

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJanuary 20, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून प्रकरणाची माहिती घेतली.

पारोळा । तालुक्यातील सध्या अस्तित्वात नसलेल्या उजाड भाटपुरी गावच्या नावावर 4 हजार 907 बोगस जन्माच्या नोंदी आढळून आल्या याच पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पारोळा येथे प्रत्यक्ष भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून प्रकरणाची माहिती घेतली.

याप्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपी बिहार येथील अजयकुमार दुबे याला अटक केली, आणखी 5 आरोपींची नावे यात निष्पन्न झाल्याची पोलिसांची माहिती समोर आलीय.

बांगलादेशी आणि रोहिंगयांना भारतात घुसवण्याचं मोठं षडयंत्र सुरू देशाच्या सुरक्षेसाठी मोठे आव्हान असल्याची प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तर या प्रकरणात बोगस जन्माच्या नोंदी या रद्द करण्याचं काम सुरू असून दररोज 100 नोंदी रद्द केला जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी दिली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add