Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»आरोग्य»महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक लेसरद्वारे मूत्रमार्गातील खडे व प्रोस्टेटवर उपचार

आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक लेसरद्वारे मूत्रमार्गातील खडे व प्रोस्टेटवर उपचार

Editorial DeskBy Editorial DeskJuly 10, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील रुग्णांसाठी अत्याधुनिक मूत्ररोग उपचार सेवा आता महादेव हॉस्पिटल, आकाशवाणी चौक, जळगाव येथे उपलब्ध झाली आहे. लेसर व एंडोस्कोपी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मूत्रपिंडातील खडे तसेच प्रोस्टेट ग्रंथीची वाढ यावर अत्यंत सुरक्षित, प्रभावी आणि कमी वेदनादायी उपचार केले जात असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

मूत्रमार्गातील खड्यांसाठी आर.आय.आर.एस. त्याचप्रमाणे, वयोमानानुसार होणार्‍या प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीवर टीयूआरपी या आधुनिक एंडोस्कोपिक पद्धतीने उपचार केले जातात. महादेव हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या या आधुनिक उपचारांचे प्रमुख फायदे म्हणजे शरीरावर कोणताही मोठा चीरा लागत नाही, कमी रक्तस्त्राव, कमी वेदना, कमी कालावधीत उपचार पूर्ण होणे, संसर्गाचा धोका कमी असणे आणि रुग्णाची जलद प्रकृती सुधारणा हे आहेत.विशेष म्हणजे, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजन तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाअंतर्गत पात्र रुग्णांसाठी प्रोस्टेट शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येत असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.

या उपचारांसाठी डॉ. हेमंत केळकर, डॉ. हर्षल चव्हाण, डॉ. श्रीकांत रेड्डी आणि डॉ. शुभम चौधरी हे अनुभवी मूत्ररोगतज्ज्ञ सेवा देत आहेत. मूत्रपिंडातील खडे, लघवी करताना त्रास, लघवी अडणे, वारंवार लघवी होणे, लघवीत रक्त येणे किंवा प्रोस्टेटशी संबंधित त्रास असलेल्या रुग्णांनी विलंब न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन महादेव हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.

संपर्क :महादेव हॉस्पिटल, आकाशवाणी चौक, जळगाव= ०२५७-२२३१००७ | ९४२१४ ९३९४३

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add