Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथे भगवान एकलव्य जयंती साजरी करण्यात आली.

ताज्या बातम्या

यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथे भगवान एकलव्य जयंती साजरी करण्यात आली.

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 16, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

किनगाव खुर्द येथे भगवान एकलव्य यांच्या स्मारकाचे उद्घाटन

यावल : यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथे भगवान एकलव्य जयंती साजरी करण्यात आली. तसेच गावातील इचखेडा रोडावरील एकलव्य नगरात भगवान एकलव्या यांच्या स्मारकाचे मान्यवरांच्या हस्ते उद्दघाटन करण्यात आले.व जंयती निमित्ताने अभिवानाचा कार्यक्रम पार पडला.

यांची होती उपस्थिती
किनगाव खुर्द ता.यावल येथे इचखेडा रोडवरील एकलव्य नगरात रविवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करीत अभिवादन करण्यात आले. एकलव्य नगरात कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती बबलू कोळी, ग्रामपंचायत सदस्या शामकांत महाजन यांच्याहस्ते भगवान एकलव्य यांच्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी निलेश महाजन, विक्रम भीलसह समाज बांधवांची उपस्थिती होती.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add