Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»एरंडोल येथील सिलेंडरची लिक नळी विझवून वाचवला विद्यार्थ्यांचा जीव रंजना ठाकरे यांचा कासोदा पोलीस स्टेशनतर्फे सत्कार

ताज्या बातम्या

एरंडोल येथील सिलेंडरची लिक नळी विझवून वाचवला विद्यार्थ्यांचा जीव रंजना ठाकरे यांचा कासोदा पोलीस स्टेशनतर्फे सत्कार

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 10, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

उत्राण ता एरंडोल येथील अंगणवाडी मदतनीस रंजनाबाई धनगर आपल्या कर्तव्यावर कार्यरत होत्या.

पिंपळगाव हरे : उत्राण ता एरंडोल येथील अंगणवाडी मदतनीस रंजनाबाई धनगर आपल्या कर्तव्यावर कार्यरत होत्या. दरम्यान अंगणवाडी शाळेतील मुलांसाठी स्वयंपाक बनवत असतानांना एलपीजी गॅस सिलेंडरची नळी लिक होऊन अचानक पेट घेणार तेवढ्यात अंगणवाडी मदतनीस रंजनाबाई ठाकरे यांनी वेळीच सावधगिरी बाळगत आपल्या जीवाची परवा न करता पेट घेणाऱ्या गॅस गळतीला विझवून शाळेतील 25 विद्यार्थ्यांचा जीव वाचवला.

या त्यांच्या हिमतीची दखल घेत कासोदा पोलीस स्टेशन यांच्या वतीने चाळीसगाव पोलीस स्टेशनचे डी वाय एस पी विजयकुमार ठाकुरवाड, कासोदा पोलीस स्टेशन एपीआय श्रीकांत पाटील, पीएसआय धर्मराज पाटील, पोलीस पाटील प्रदीप तिवारी यांच्या हस्ते अंगणवाडी मदतनीस रंजनाबाई दिलीप ठाकरे यांचा सन्मान करण्यात आला. अंगणवाडी मदतनीस रंजनाबाई ठाकरे यांचे आमदार अमोल पाटील यांनी देखील कौतुक केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add