Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»पाडळसे येथे पवित्र शिव महापुराण कथेला जाण्याचा सुंदर योग आला. भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते

ताज्या बातम्या

पाडळसे येथे पवित्र शिव महापुराण कथेला जाण्याचा सुंदर योग आला. भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 14, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

संपूर्ण परिसरात अत्यंत भक्तिमय व आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळाले.

पाडळसे येथे या प्रसंगी प्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. त्यांच्या ओजस्वी आणि भावपूर्ण वाणीमधून सांगितलेली शिवमहापुराण कथा ऐकताना भगवान शिवाविषयीची श्रद्धा अधिक दृढ झाली. त्यांच्या कथनशैलीतून जीवनातील अनेक मूल्ये, धर्म, भक्ती आणि सकारात्मक विचार यांचा सुंदर संदेश मिळाला.

कथा श्रवण करताना मनाला अत्यंत समाधान आणि आध्यात्मिक शांतता लाभली. हजारो भाविकांसोबत बसून भक्तिभावाने कथा ऐकण्याचा हा अनुभव खरोखरच अविस्मरणीय ठरला. भगवान शिवाच्या कृपेने मिळालेला हा पवित्र क्षण आयुष्यात सदैव स्मरणात राहील असा आहे.

या वेळीस उपस्थित आयोजक रतनभाऊ धोंडू भोई, भोरगाव लेवा पंचायत कुटुंबनायक ललित दादा पाटील,हिरा भाऊ चौधरी, भुसावळ उपनगराध्यक्ष सैलजाताई नारखेडे, नगरसेवक परीक्षितभाऊ बऱ्हाटे,दीपाली ताई बऱ्हाटे, तसेच नागाला परिवार…..

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add