Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»सावदा शहरातीलसहकारी दुध उत्पादक संस्थेमध्ये दारुची विक्री  पोलीसांची कारवाई

ताज्या बातम्या

सावदा शहरातीलसहकारी दुध उत्पादक संस्थेमध्ये दारुची विक्री  पोलीसांची कारवाई

Editorial DeskBy Editorial DeskMarch 27, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

सावदा

पोलीस स्टेशन येथे गुरनं 76/2026 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 ई प्रमाणे दाखल करण्यात आला

भुसावळ प्रतिनिधी : सावदा ता रावेर पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, सावदा शहरातील सहकारी दुध उत्पादक संस्थेमध्ये एक इसम याने विदेशी दारु विक्री करीता आणली असुन ती दुध डेअरीमधील मागील रुममध्ये विक्री करीता ठेवलेली आहे.

त्या बातमीच्या अनुषंगाने सावदा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी दोन पंचासमक्ष छापा कारवाई केली असता सदर दुध डेअरीमध्ये असलेल्या किचन रुममध्ये एका बॉकसमध्ये 750 एम एलच्या 09 सिलबंद बाटल्या 13,500/- रु कि च्या मिळुन आल्यात सदरच्या बाटल्या हया सदर संस्थेमधील क्लर्क नितीन रामकृष्ण बेंडाळे वय-46 वर्षे रा.सावदा ता.रावेर याने विक्रीसाठी आणल्या असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचेविरोधात सावदा

पोलीस स्टेशन येथे गुरनं 76/2026 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 ई प्रमाणे दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा अधिक तपास हा सपोनि विशाल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ 1239 उमेश पाटील हे करीत असुन सदर दारु विक्रीमध्ये संचालक मंडळाचा काही सहभाग आहे काय त्याबाबत अधिक तपास चालु आहे.सदरची कारवाई ही मा.वरीष्ठाांचे मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील, पोउनि अमोल गर्जे, पोहेकॉ 1239 उमेश पाटील, पोना 2474 जाकीर मन्सुरी , पोकॉ 323 मयुर पाटील यांनी केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add