Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»मुक्ताईनगर तालुक्यात मुक्ताई प्यालेस येथे राज्य स्थरीय बैठक नुकतीच पार पाडण्यात आली.

ताज्या बातम्या

मुक्ताईनगर तालुक्यात मुक्ताई प्यालेस येथे राज्य स्थरीय बैठक नुकतीच पार पाडण्यात आली.

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 29, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

सदर बैठकी ला संस्थापक अध्यक्ष तथा दिव्यांग नेते.अनिस शेख पत्रकार यांच्या अध्यक्षते खाली.

सदर बैठकी ला संस्थापक अध्यक्ष तथा दिव्यांग नेते.अनिस शेख पत्रकार यांच्या अध्यक्षते खाली. व अपंग जनता दल. सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यश यांच्या नैतृत्वाखाली घेण्यात आली.सदर बैठकीत संस्थापक अध्यक्ष शेख अनिस पत्रकार राज्य अध्यक्ष जाकीर शेख,यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले तसेच राज्य कार्याध्यक्ष भाऊसाहेब दसपुते, राज्य सम्पर्क प्रमुख लक्ष्मण राज्य उपाध्यक्ष कुणाल झाल्टे, राज्य उपाध्यक्ष गणेश मगर,जालना जिल्हाध्यक्ष नूर चौधरी, वाघे, राज्य महिला अध्यक्षा मीनाताई धोत्रे, राज्य महिला उपाध्यक्ष सरला लुले.यांनी सर्वानी आ

प आपले विचार व्यक्त केले

तसेच संघटनेत काम करणारे व इच्छुक असलेले नवनियुक्त पदाधिकारी पण होते.

नूतन कार्यकरणी पुढील प्रमाणे जळगाव जिल्हाध्यक्ष सीताराम काका साहेब जळगाव उपाध्यक्ष

गणेश भोबे,मुक्ताईनगर यावल तालूकाध्यक्ष ऐसान शेख मुक्ताईनगर तालूकाध्यक्ष मुजीब शाह

मुक्ताईनगर तालूका उपाध्यक्ष अमोल चोपडे. विजय पवार रावेर.इत्यादी सर्व पदाधिकारी बैठकीत हजर होते.

सदर बैठकीचे आयोजन महाराष्ट्र सामाजिक कार्यकर्ते संदीप सोनार यांनी केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add