Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»प्रापर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन

क्राईम

प्रापर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJune 9, 2026Updated:June 9, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

पाचोरा प्रतिनिधी | पाचोरा शहरात ८ जुन रोजी रात्रीच्या सुमारास प्राॅप्रटीच्या वादावरुन शाब्दिक चकमक होवुन या वादाचा परिणाम थेट खुनात होवुन सख्ख्या भावाच्या शालकाचा खुन झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मारेकरी स्वतः हुन पोलिस ठाण्यात हजर झाला आहे.

याप्रकरणी प्राप्त माहितीनुसार पाचोरा शहरातील संतोष हरलाल कानडे (वय – ५५) रा. हिंद आॅईन मिल जवळ सख्ख्या भावाच्या शालकास त्याचे भावाचा शालक यांचेशी घराच्या आर्थिक व्यवहारावरुन वारंवार वाद सुरू होते‌. या घटनेचा थेट परिणाम खुनात होवुन ८ जुन रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास शहरातील जामनेर रोडवरील कन्या शाळेजवळ संतोष कानडे याने  दिपक प्रकाश कानडे (वय – ४०) कोंडवाडा गल्ली, ता. पाचोरा यास चाकुने भोसकुन खुन केल्याची घटना घडली आहे‌. घटनेनंतर संतोष कानडे हा स्वतःहुन पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये संतोष कानडे याचे विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; ६ ठिकाणी छापे टाकून दारू व सट्ट्याचे अड्डे केले जमीनदोस्त!

June 10, 2026

वांजोळा चौक अपघातांचा सापळा; महिनाभरात १० अपघात

June 10, 2026

जळगाव मनपा आयुक्तांची तडकाफडकी बदली; ज्ञानेश्वर ढेरेंच्या जागी आदित्य जीवने नवे आयुक्त!

June 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add