Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या यांचे तर्फे हळदी कुंकूचे जळगाव येथे आयोजन

जळगाव

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या यांचे तर्फे हळदी कुंकूचे जळगाव येथे आयोजन

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJanuary 25, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

करणी सेनेच्याजळगाव शहर युवती शहर अध्यक्ष संजना राजपूत

जळगाव प्रतिनिधी : दिनांक 23 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता श्रीराष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्याजळगाव शहर युवती शहर अध्यक्ष संजना राजपूत यांच्या पिंप्राळा येथील गणपती नगरात हळदी कुंकू चें आयोजन करण्यात आले होते प्रसंगी या कार्यक्रमाला महिला जिल्हा अध्यक्षा सौं सारिका ताई राजपूत व जिल्हा सचिव मीनाताई राजपूत यांची उपस्थिती लाभली या वेळी सारिकाताई यांनी आपल्या भाषणातून महिला संघटन वर भर देताना सांगितले कि महिला संघटन काळाची गरज आहे.

महिलांनी स्व संरक्षणाची जबाबदारी स्वतः घ्यावी . स्वतः साठी वेळ काढावा असे मान्यवरांना सांगितले . आपल्या राजपूत समाजातील महिला बाहेर जो पर्यंत येणार नाही तो पर्यंत आपल्याला शासन दरबारीं न्याय मिळणार नाही तसेच खूप काळाची गरज आहे आपण संघटित होऊन कार्य करणे, समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख दुःखात मिळून मिसळून वेळोवेळी कशी मदत करता येईल या विषयावर भर दिला . प्रसंगी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती लाभली होती .


कार्य क्रम यशस्वीतेसाठी रत्नमाला पाटील, उज्वला पाटील,सुमित्राबाई पाटील,सुरेखा पाटील, प्रतिभा बाई पाटील, दीपाली पाटील, वैशाली पाटील, कलाबाई पाटील,मायाबाई पाटील, शीतल पाटील,सोनाली पाटील, संगीता पाटील, माधुरी पाटील, धनश्री पाटील, विद्या पाटील, रेखा पाटील, कविता पाटील, प्रतिभा पाटील,शितल पाटील,मालती पाटील, ममता पाटील, मीना पाटील संजना पाटील आदी महिलांनी परिश्रम घेतले .

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add