Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»चोपड्यात बोगस ‘डॉक्टर’चा पर्दाफाश; औषधांच्या साठ्यासह पोलिसांची धडक कारवाई!

क्राईम

चोपड्यात बोगस ‘डॉक्टर’चा पर्दाफाश; औषधांच्या साठ्यासह पोलिसांची धडक कारवाई!

Editorial DeskBy Editorial DeskAugust 11, 2026Updated:August 11, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

चोपडा विलास पाटील| चोपडा तालुक्यातील वड्या गाव परिसरात नोंदणी नसतानाही वैद्यकीय व्यवसाय करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अडावद पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या नोंदीनुसार, अरुणकुमार अजयकुमार आढळ (वय ४१, रा. बल्लाळपूर, पोस्ट अंबिकापूर, ता. जि. नांदेड) याच्यावर कोणतीही वैध वैद्यकीय नोंदणी अथवा पात्रता नसताना रुग्णांवर उपचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्र अडावद येथील डॉक्टर शुभम शेखराव पाटील (वय ३२) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

तपासादरम्यान संबंधित ठिकाणी विविध प्रकारचे इंजेक्शन, औषधांच्या गोळ्या, सलाईन तसेच उपचारासाठी वापरले जाणारे वैद्यकीय साहित्य आढळून आल्याची नोंद आहे. यामध्ये विविध इंजेक्शनसह मोठ्या प्रमाणात औषधसाठा आणि इतर वैद्यकीय साहित्याचा समावेश आहे.

या प्रकरणी अडावद पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add