Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»Breaking : अवैध वेश्याव्यवसाय करणाऱ्यांवर पोलिसांचा छापा: 3 जण ताब्यात

क्राईम

Breaking : अवैध वेश्याव्यवसाय करणाऱ्यांवर पोलिसांचा छापा: 3 जण ताब्यात

Editorial DeskBy Editorial DeskAugust 13, 2026Updated:August 13, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील बिबा नगर परिसरात अवैधरित्या वेश्याव्यवसाय करणाऱ्यांवर जळगाव तालुका पोलिसांनी कारवाई करत दोन महिला व एका पुरुषाला ताब्यात घेतल्या असून या संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन विभागीय पोलीस अधिकारी सह्याद्री बिरले यांनी त्यांच्या पथकासह जळगाव शहरात सुरू असलेल्या बिबा नगर येथे सुरू असलेल्या अवैध वेश्याव्यवसाय करणाऱ्यांवर छापा टाकला. ही कारवाई पोलिसांनी गुरुवारी 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता केली. दरम्यान या कारवाईमध्ये पोलिसांनी काही संशयास्पद वस्तू जप्त केल्या असून दोन महिला व एका पुरुषाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान या संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या कारवाईमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add