Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»रावेर खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी नितीन पाटील, व्हा.चेअरमनपदी पुरुषोत्तम पाटील यांची बिनविरोध निवड

जळगाव

रावेर खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी नितीन पाटील, व्हा.चेअरमनपदी पुरुषोत्तम पाटील यांची बिनविरोध निवड

Editorial DeskBy Editorial DeskJune 8, 2026Updated:June 8, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

रावेर प्रतिनिधी : रावेर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघच्या चेअरमन पदी नितीन प्रकाश पाटील तर व्हाईस चेअरमन पुरुषोत्तम तुकाराम पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली त्यांच्या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

याबाबत अधिक असे की, माजी चेअरमन व्हाईस चेअरमन दोघांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. झालेल्या रिक्त जागेवर आज खरेदी विक्री संघाची आज विशेषसभा आयोजन केली होती. यामध्ये चेअरमन पदासाठी नितीन पाटील तर व्हाईस चेअरमन पदासाठी पुरुषोत्तम पाटील दोघांचा एकमेव अर्ज आल्याने दोघांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.

सभेत माजी आमदार अरुण पाटील यांनी मनोगत व्यक्त केल यावेळी बाजार समिती सभापती प्रल्हाद पाटील, उप सभापती पंकज पाटील,बाजार समिती संचालक मंदार पाटील, डॉ राजेंद्र पाटील, नगर सेवक राजेंद्र चौधरी, शिवसेना शिंदे गट वाय व्ही पाटील, सोपान पाटील यांची विशेष उपस्थितीती होती. यावेळी संचालक निलेश चौधरी, यशवंत महाजन, किशोर पाटील, रमेश पाटील, जिजबराव चौधरी, सिताराम महाजन, लक्ष्मण मोपारी, सुरेश पाटील, पुरुषोत्तम पाटील, निळकंठ चौधरी, ज्ञानेश्वर धनगर, बिसन सपकाळ, तुषार मानकर,वासुदेव पाटील, नयना पाटील, उर्मिलाबाई पाटील,पी.आर.पाटील, प्रशांत  पाटील उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचलन मॅनेजन विनोद चौधरी यांनी केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add