Author: Editorial Desk

मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून प्रकरणाची माहिती घेतली. पारोळा । तालुक्यातील सध्या अस्तित्वात नसलेल्या उजाड भाटपुरी गावच्या नावावर 4 हजार 907 बोगस जन्माच्या नोंदी आढळून आल्या याच पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पारोळा येथे प्रत्यक्ष भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून प्रकरणाची माहिती घेतली. याप्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपी बिहार येथील अजयकुमार दुबे याला अटक केली, आणखी 5 आरोपींची नावे यात निष्पन्न झाल्याची पोलिसांची माहिती समोर आलीय. बांगलादेशी आणि रोहिंगयांना भारतात घुसवण्याचं मोठं षडयंत्र सुरू देशाच्या सुरक्षेसाठी मोठे आव्हान असल्याची प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तर या प्रकरणात बोगस जन्माच्या नोंदी…

Read More

पहाटेच्या शुभमुहूर्तावर अभिषेक पूजनाने यात्रेला प्रारंभ जळगाव | MahaLive News : किनगाव येथे आज सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात आई भवानी मातेची यात्रा सुरू झाली आहे. यावर्षी यात्रेची सुरुवात नव्या परंपरेने झाल्याने गावात आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वातावरण अधिक रंगून गेले आहे.पहाटे पाच वाजता मातेचा ध्वज,गावात दोनदा परिक्रमा भवानी मातेच्या शिष्टमंडळाच्या नियोजनानुसार, या वर्षी यात्रेची सुरुवात विशेष पद्धतीने झाली. पहाटे पाच वाजता भवानी मातेचा ध्वज ढोल–ताशांच्या निनादात गावात दोन वेळा फिरवण्यात आला.गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून यात्रा अधिक भक्तिमय झाली.ध्वज परिक्रमेच्या नंतर चार वाजता अभिषेक–पूजन या वर्षी प्रथमच नवीन परंपरेनुसार ध्वज परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर, पहाटे चार वाजता (विशेष शुभमुहूर्तावर) भवानी मातेच्या मंदिरात अभिषेक व…

Read More

प्रजासत्ताक दिनी ,२,५०० कलाकारांचे सादरीकरण जळगाव । भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन जयघोषांनी दुमदुमणार आहे. परेडची संकल्पना ‘वंदे मातरम, स्वातंत्र्याचा मंत्र’, , ‘वंदे मातरम, समृद्धीचा मंत्र’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ अशी आहे. ३० सजीव देखावे असंतील, त्यापैकी १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे असतील, तर १३ विविध मंत्रालये आणि विभागांचे असतील. याव्यतिरिक्त, अंदाजे २,५०० कलाकार सांस्कृतिक सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील. यावर्षी, युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. त्यांच्या उपस्थितीमुळे भारत-युरोप संबंधांना चालना मिळेल. गेल्या वर्षी परेडमध्ये सहभागी होऊ न शकलेली अनेक राज्ये यावेळी त्यांचा सांस्कृतिक वारसा दाखवतील. यामध्ये…

Read More

जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे आता प्रांतमंत्री जळगाव । प्रा. डॉ. सुरेश मुंढे व डॉ. वरुणराज नन्नवरे यांची वर्ष २०२५-२६ साठी अनुक्रमे देवगिरी प्रदेश अध्यक्ष व प्रदेश मंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. अभाविपच्या प्रदेश कार्यालयातून निर्वाचन अधिकारी प्रा. डॉ. राहुल कुलकर्णी यांनी ही घोषणा केली. त्यांचा कार्यकाळ एक वर्ष असेल. दोन्ही पदाधिकारी २३ जानेवारीला हिंगोली येथे होणाऱ्या ६० व्या हीरक महोत्सवी देवगिरी प्रदेश अधिवेशनात जबाबदारी स्वीकारतील. प्रा. डॉ. सुरेश मुंढे यांचे शिक्षण हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी, नेट, एम.फिल. तसेच विद्यावाचस्पती पदवी पर्यंत पूर्ण झाले आहे. मूळ गंगाखेड, जिल्हा परभणी येथील आहेत. २००७ पासून संत सावता माळी महाविद्यालय, फुलंब्री, येथे हिंदी…

Read More

जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे आता प्रांतमंत्री जळगाव । प्रा. डॉ. सुरेश मुंढे व डॉ. वरुणराज नन्नवरे यांची वर्ष २०२५-२६ साठी अनुक्रमे देवगिरी प्रदेश अध्यक्ष व प्रदेश मंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. अभाविपच्या प्रदेश कार्यालयातून निर्वाचन अधिकारी प्रा. डॉ. राहुल कुलकर्णी यांनी ही घोषणा केली. त्यांचा कार्यकाळ एक वर्ष असेल. दोन्ही पदाधिकारी २३ जानेवारीला हिंगोली येथे होणाऱ्या ६० व्या हीरक महोत्सवी देवगिरी प्रदेश अधिवेशनात जबाबदारी स्वीकारतील. प्रा. डॉ. सुरेश मुंढे यांचे शिक्षण हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी, नेट, एम.फिल. तसेच विद्यावाचस्पती पदवी पर्यंत पूर्ण झाले आहे. मूळ गंगाखेड, जिल्हा परभणी येथील आहेत. २००७ पासून संत सावता माळी महाविद्यालय, फुलंब्री, येथे हिंदी विषयाचे…

Read More

प्रजासत्ताक दिनी ,२,५०० कलाकारांचे सादरीकरण जळगाव । भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन जयघोषांनी दुमदुमणार आहे. परेडची संकल्पना ‘वंदे मातरम, स्वातंत्र्याचा मंत्र’, , ‘वंदे मातरम, समृद्धीचा मंत्र’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ अशी आहे. ३० सजीव देखावे असंतील, त्यापैकी १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे असतील, तर १३ विविध मंत्रालये आणि विभागांचे असतील. याव्यतिरिक्त, अंदाजे २,५०० कलाकार सांस्कृतिक सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील. यावर्षी, युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. त्यांच्या उपस्थितीमुळे भारत-युरोप संबंधांना चालना मिळेल. गेल्या वर्षी परेडमध्ये सहभागी होऊ न शकलेली अनेक राज्ये यावेळी त्यांचा सांस्कृतिक वारसा दाखवतील. यामध्ये आसाम,…

Read More

थर्टी फस्टसाठी गोव्याला जाण्याचा प्लॅन करताय? जळगावमार्गे उद्या धावणार स्पेशल ट्रेन जळगाव । थर्टी फस्ट आणि न्यू ईयरसाठी गोव्याला जाण्याचा प्लान करणाऱ्या जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे विभागाने या वर्षी थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची गर्दी लक्षात घेता बिलासपूर-मडगाव व बिलासपूर-वलसाड या मार्गावर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू केली. या गाडीला जळगावला देखील थांबा असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे. बिलासपूर-मडगाव (०८२४१) दर शनिवारी दु. २.४५ वाजता सुटेल आणि रविवारी सकाळी ६.५८ वाजता जळगावात येईल. सोमवारी पहाटे ही गाडी मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात मडगाव-बिलासपूर (०८२४२) दर सोमवारी पहाटे ५.३० वाजता सुटेल आणि मध्यरात्री १२.४० वाजता जळगाव स्थानकावर येईल. स्लीपर क्लाससाठी ७०० रुपये…

Read More

डिप्रेशनमध्ये गेलेल्या ३३ वर्षीय रुग्णाला नवजिवन; जळगाव । जीवनातील दुःखद प्रसंग, मानसिक तणाव आणि मद्यविषयक व्यसनामुळे नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या एका ३३ वर्षीय तरुणावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांनी यशस्वी उपचार करून त्याला नवजीवन दिले आहे. हा उपचारात्मक प्रवास केवळ वैद्यकीय यशाचाच नाही, तर समाजातील मानसिक आरोग्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकणारा एक प्रेरणादायी अनुभव ठरला आहे. याबाबत माहिती अशी की, रुग्णाच्या वडिलांचे सुमारे दहा महिन्यांपूर्वी अचानक निधन झाले होते. या धक्क्याने मानसिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या रुग्णामध्ये नैराश्याची लक्षणे दिसू लागली. त्यातच त्याला मद्यपानाची सवय लागली आणि काही महिन्यांतच हे व्यसन गंभीर स्वरूप धारण करू लागले. या मानसिक तणावाखाली त्याने दोन वेळा आत्महत्येचा…

Read More

नगराध्यक्ष झालेले सुनील काळे काय निर्णय घेतात वरणगाव नगरपालिकाचे नवनिर्वाचित अपक्ष नगराध्यक्ष सुनील काळे यांना शिवसेनेत येण्याचे आमंत्रण उपमुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असून त्यामुळे नगराध्यक्ष झालेले काळे काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर बंडखोरी करत सुनील काळे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत अपक्ष लढून त्यांनी विजय मिळविल्याने भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, भाजपात बंडखोरी केल्यानंतर निवडून आलेले सुनील काळे कोणत्या पक्षात जाणार याबाबत चर्चा आहेत. अशातच पत्रकार परिषदेत मंत्री गिरीश महाजन यांनी सुनील काळे हे भाजपचेच आहेत आणि भाजपचेच राहतील, असे जाहीरपणे सांगितले होते. असे…

Read More

मतमोजणी केंद्र, स्ट्राँग रूमची अधिकाऱ्यांकडून पाहणी जळगाव : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनपा अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतमोजणी केंद्र, स्ट्राँगरूम व प्रशिक्षण हॉलची पाहणी केली. यावेळी मतमोजणीचे टेबल कसे लावले जातील, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह मतमोजणी अधिकाऱ्यांची आसन व्यवस्था कशी असेल याची माहिती शहर अभियंता यांनी यावेळी दिली. महापालिका निवडणुकीसाठी ईव्हीएम सिलींग, सेटींगपासून ते मतमोजणीपर्यंतची सर्व व्यवस्था कशी असेल, याची पाहणी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरीक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, शहर अभियंता योगेश बोरोले, आर. टी. पाटील, निवडणुक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील, महेश चौधरी, निवृत्ती गायकवाड, श्रीमती घाटगे यांनी शुक्रवारी दुपारी केली. महापालिकेची मतमोजणी एमआयडीसीमधी वखार मंडळाच्या गोडावून मध्ये…

Read More