Author: Nilesh Ajmera

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी रॅकेटवर छापा टाकला. सिने इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याकारणाने एका हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने पैसे कमावण्याचा वेगळा मार्ग निवडला. तिच्यावर वेश्या व्यवसाय चालविण्याची वेळ आली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी रॅकेटवर छापा टाकला. तसेच हा रॅकेट उधळून लावला. या प्रकरणानंतर मुंबईसह सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील एका हॉटेलमधून, हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या एका २६ वर्षीय अभिनेत्रीला देहविक्रीचा व्यवसाय चालवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. २२ फेब्रुवारी रोजी हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाला गुप्त मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी हॉटेलमध्ये छापा टाकला. तसेच दोन…

Read More

दगडफेक, वाहनांची तोडफोड : बकऱ्यांच्या व्यवहारातून दोन गटात तुफान हाणामारी दोन गट आमनेसामने येत तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुका अंतर्गत अंभई गावात काल मध्यरात्री दोन गट आमनेसामने येत तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. बकऱ्यांच्या व्यवहारातून वाद उफाळल्याने दोन गटात मारामारी झाली असून या हाणामारीत ५ ते ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच पोलिसांनी तातडीने कारवाई करून १५ जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बकऱ्यांच्या व्यवहारातून सुरू झालेला वाद हळूहळू चिघळला आणि त्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी व दगडफेक झाली. या वादाला पुढे राजकीय स्वरूपही प्राप्त झाल्याचे सांगितले…

Read More

दोन महिलांच्या गळ्यातून धुमस्टाई लने चोरट्यांनी सोनपोत लांबविल्या. दुचाकीवरून जात असलेल्या दोन महिलांच्या गळ्यातून धुमस्टाई लने चोरट्यांनी सोनपोत लांबविल्या. ही घटना शहरातील मोहननगर परिसरातून सीमा हसमुख सूर्यवंशी (वय ४३, रा. देवेंद्र नगर) यांची एक तोळ्याची सोन्याची चैन व दोन भाराची चांदीची चैन लांबविली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिंगरोडवरून एका महिलेचीही सोनपोत लांबविली, मात्र या प्रकरणी महिलेने तक्रार दिली नसल्याने याप्रकरणी कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील देवेंद्र नगरात राहणाऱ्या सीमा सूर्यवंशी या दि. २२ फेब्रुवारी रोजी रात्री दूध केंद्र बंद करून दुचाकीवरून घरी जात होत्या. त्या वेळी त्यांच्या दुचाकीच्या मागून एका…

Read More

जळगाव मनपा अतिक्रमणाचा हातोडा छोट्यांवर; जळगाव | गेल्या काही दिवसापासून जळगाव महानगरपालिकेमध्ये महापौर दीपमाला काळे यांनी मनपाचे सूत्र हाती घेतल्यानंतर जळगाव शहराच्या हद्दीत असलेल्या छोट्या अतिक्रमण धारकांवर मोठी कारवाई सुरू झाली आहे. मात्र शहरातील अनेक परिसरात रुग्णालय चालकांनी मोठे अतिक्रमण केले आहे यावर देखील कारवाईची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त करू लागले आहे. जळगाव महानगरपालिकेत नवनिर्वाचित महापौरपदी दीपमाला काळे व उपमहापौपदी मनोज चौधरी यांचे वर्णी लागली आहे त्यानंतर जळगाव महानगरपालिकेतील अतिक्रमण विभाग मोठ्या हिमतीने कामाला लागला असून अनेक ठिकाणी असलेले छोट्या-मोठ्या अतिक्रमणावर मनपाचा हातोडा पडत आहे. मात्र शहरातील भास्कर मार्केट परिसरात असलेल्या अनेक रुग्णालयाच्या बाहेर अतिक्रमण करून या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दुचाकी…

Read More

लाडक्या बहि‍णींच्या खात्यात जानेवारी हप्त्याचे १५०० रुपये जमा जळगाव । लाडक्या बहि‍णींसाठी गुडन्यूज असून लाडक्या बहि‍णींच्या खात्यात जानेवारी हप्त्याचे १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.फेब्रुवारी महिना संपत आला तरी अद्याप जानेवारीचा हफ्ता खात्यात जमा न झाल्याने अनेक महिलांकडून सातत्याने प्रश्न विचारला जात होता. अखेर काल सोमवारपासून जानेवारीचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. सध्या तरी पात्र महिलांना फक्त जानेवारीचा हप्ता म्हणून १५०० रुपये मिळत आहेत. त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार, याबाबतचं प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाभार्थी महिलांना अनपेक्षित गिफ्ट मिळालं आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिना संपायला अवघे काही दिवसच बाकी असल्यानं जानेवारी-फेब्रुवारीचे पैसे…

Read More

पुरुष आणि महिला मिळून एकूण ३,८९७ उमेदवार पात्र ठरले. काही दिवसांपासून सुरू जळगाव । जळगाव जिल्हा पोलीस दलातील १७१ रिक्त पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठी आयोजित करण्यात आलेली शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. पुरुष आणि महिला मिळून एकूण ३,८९७ उमेदवार पात्र ठरले. काही दिवसांपासून सुरू असलेली ही प्रक्रिया काल २२ फेब्रुवारी रोजी अंतिम टप्प्यात पूर्ण झाली. भरती प्रक्रियेत महिला उमेदवारांचा उत्साह दिसून आला. १७१८ महिला उमेदवारांना बोलावण्यात आले होते, त्यापैकी १२२४ उमेदवार हजर राहिल्या. यामध्ये १६९ उमेदवार शारीरिक मोजमापात(वयोमर्यादेसह) तर मैदानी चाचणीत ६८४ उमेदवार अपात्र ठरल्या. ३७१ महिला उमेदवार मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या. शेवटच्या दिवशीही चोख बंदोबस्त आणि…

Read More

एका होतकरू तरुणाला दादासाहेब फाळके पुरस्कार (रायझिंग स्टार इन बॉलिवूड) प्रदान करण्यात आला जळगाव । जळगावसाठी अभिमानाची बाब म्हणजे शहरातील एका होतकरू तरुणाला दादासाहेब फाळके पुरस्कार (रायझिंग स्टार इन बॉलिवूड) प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री मोनिका बेदी यांच्या हस्ते सहारा स्टार मुंबई येथे आयोजित भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला. कल्पना शिंदे आणि रामकृष्ण रामदास शिंदे (माजी लाईन चेकिंग ऑफिसर, जळगाव) यांचे सुपुत्र असलेल्या या तरुणाने आपल्या कुटुंबाचे आणि जळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. साध्या कुटुंबातून येऊनही त्यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले. इंजिनिअरिंग आणि एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात यशस्वी कारकीर्द…

Read More

चेक बाऊन्स प्रकरणामध्ये लक्षणीय वाढ : महाराष्ट्र अव्वल अभिनेता राजपाल यादव यांना चेक बाऊन्स प्रकरणात न्यायालयासमोर आत्मसमर्पण करावे लागले होते. सुमारे 9 कोटी रुपयांचे कर्ज वेळेवर न फेडल्यामुळे आणि दिलेले धनादेश वटले नसल्याने त्यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. या घटनेनंतर देशभरात चेक बाऊन्सच्या वाढत्या घटनांबाबत मोठी चर्चा रंगली. सध्या कर्ज घेऊन त्याची परतफेड न करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः तरुण पिढी कर्ज घेण्यात आघाडीवर आहे. अनेक प्रकरणांमध्ये मासिक उत्पन्नाच्या तुलनेत शंभरपट अधिक रकमेचे कर्ज घेतल्याची उदाहरणे समोर आली आहेत. मात्र, पुढे जाऊन हेच हप्ते भरताना अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे देशात चेक बाऊन्सच्या प्रकरणांत वाढ…

Read More

जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रावेर प्रतिनिधी : रावेर तालुक्यातील एका गावातील २५ वर्षीय महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची आणि जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला २१ फेब्रुवारी रोजी पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास प्रातर्विधीसाठी गावाजवळील रस्त्यावरून जात होती. यावेळी संशयित आरोपी सुरेश बळीराम पाटील याने तिचा पाठलाग केला. महिलेला वाटेत अडवून त्याने अश्लील मागणी केली. “तुला किती पैसे लागतील ते देतो, माझ्यासोबत चल,” असे म्हणत तिचा विनयभंग केला. जातीवाचक शिवीगाळ आणि…

Read More

करगाव शिवारात विना परवाना वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून पोलिसांनी कारवाई चाळीसगाव प्रतिनिधी : करगाव शिवारात विना परवाना वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून पोलिसांनी कारवाई केली असून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सुमारे ५ हजार रुपये किमतीची सव्वा ब्रास वाळू तसेच अंदाजे ४ लाख ७० हजार रुपये किमतीचे ट्रॅक्टर व ट्रॉली असा ऐवज पोलीसांनी जप्त केला आहे. ही कारवाई चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय शिंदे, तुकाराम चव्हाण, ओंकार सुतार, प्रविण सपकाळे, पो.कॉ. श्रीराम कांगणे आदीं नी केली आहे . शुक्रवारी (दि. २०) रात्री १० वाजेच्या सुमारास करगाव येथील लांबे–वडगाव रस्त्यावर…

Read More