Author: Nilesh Ajmera

इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग वेतन तसेच राज्य पुरस्कृत योजनेतंर्गत संजय गांधी निराधार योजना, भुसावळ प्रतिनिधी : येथील तहसिल कार्यालयातर्फे आवाहन करण्यात आले आहे की केंद्र पुरस्कृत योजनेतंर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग वेतन तसेच राज्य पुरस्कृत योजनेतंर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थी यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचेकडील पत्र क्रमांकः केपूयो-2025/प्र.क्र.42/विसयो दिनांक 28/04/2025, शासन निर्णय क्रमांक विसयो-2018/प्र क्र 62/विसयो दि. 20/08/2019 अन्वये दरवर्षी पात्र लाभार्थीचे हयात प्रमाण पत्र तसेच उत्पन्न प्रमाण पत्र घेणे बाबत निर्देशित केलेले आहे. सबब इंगायो विधवा, वृध्दापकाळ, दिव्यांग…

Read More

कुऱ्हे पानाचे येथे “कलातरंग”मध्ये माजी जि.प. सदस्य विश्वनाथ पाटील यांनी दिला मुलांना आत्मविश्वासाचा मंत्र भुसावळ प्रतिनिधी : कुऱ्हे पानाचे विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत कला, संस्कार व आत्मविश्वासाचा विकास करावा. “कलातरंग म्हणजे मुलांच्या मनातील रंगांचा उत्सव आहे. शिक्षणाबरोबर कलागुण जोपासल्यास व्यक्तिमत्त्व उजळते,” असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील यांनी केले आहे. ते तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील जिल्हा परिषद मुलांची-मुलींची व उर्दू शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “कलातरंग” या बाल सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य समाधान पवार होते. विश्वनाथ पाटील पुढे म्हणाले, “मी स्वतः याच जिल्हा परिषद शाळेत शिकलो आहे. जिल्हा परिषद शाळा संस्कार देणाऱ्या…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात इयत्ता पहिली व दुसरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार सादर केला. छ. शिवाजी महाराज जयंती निमित्त इयत्ता पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांनी साकारले आकर्षक किल्ले छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात इयत्ता पहिली व दुसरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार सादर केला. कार्डबोर्ड व इतर पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनी आकर्षक व भव्य किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या. लहान वयातही विद्यार्थ्यांनी बुरूज, तटबंदी, दरवाजे तसेच भगवे ध्वज यांची कल्पक मांडणी करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रत्येक किल्ल्यातून शिवकालीन वैभवाची झलक पाहायला मिळाली.हा उपक्रम मुख्याध्यापक मुकेश नाईक व…

Read More

किनगाव खुर्द येथे भगवान एकलव्य यांच्या स्मारकाचे उद्घाटन यावल : यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथे भगवान एकलव्य जयंती साजरी करण्यात आली. तसेच गावातील इचखेडा रोडावरील एकलव्य नगरात भगवान एकलव्या यांच्या स्मारकाचे मान्यवरांच्या हस्ते उद्दघाटन करण्यात आले.व जंयती निमित्ताने अभिवानाचा कार्यक्रम पार पडला. यांची होती उपस्थितीकिनगाव खुर्द ता.यावल येथे इचखेडा रोडवरील एकलव्य नगरात रविवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करीत अभिवादन करण्यात आले. एकलव्य नगरात कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती बबलू कोळी, ग्रामपंचायत सदस्या शामकांत महाजन यांच्याहस्ते भगवान एकलव्य यांच्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी निलेश महाजन, विक्रम भीलसह समाज बांधवांची उपस्थिती होती.

Read More

किनगाव खुर्द येथे भगवान एकलव्य यांच्या स्मारकाचे उद्घाटन यावल : यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथे भगवान एकलव्य जयंती साजरी करण्यात आली. तसेच गावातील इचखेडा रोडावरील एकलव्य नगरात भगवान एकलव्या यांच्या स्मारकाचे मान्यवरांच्या हस्ते उद्दघाटन करण्यात आले.व जंयती निमित्ताने अभिवानाचा कार्यक्रम पार पडला. यांची होती उपस्थितीकिनगाव खुर्द ता.यावल येथे इचखेडा रोडवरील एकलव्य नगरात रविवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करीत अभिवादन करण्यात आले. एकलव्य नगरात कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती बबलू कोळी, ग्रामपंचायत सदस्या शामकांत महाजन यांच्याहस्ते भगवान एकलव्य यांच्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी निलेश महाजन, विक्रम भीलसह समाज बांधवांची उपस्थिती होती.

Read More

हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाविरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने भुसावळ शहरात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले भुसावळ प्रतिनिधी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाविरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने भुसावळ शहरात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना केल्याच्या वक्तव्यामुळे जनभावना दुखावल्याचा आरोप करत अष्टभुजा देवी मंदिराजवळ, जामनेर रोड येथे रविवारी आंदोलन पार पडले. अष्टभुजा मंदीरा जवळ झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सपकाळ यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले तसेच प्रतिमा जाळून तीव्र संताप व्यक्त केला. संबंधित वक्तव्याबाबत तात्काळ माफी मागावी आणि इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांबाबत अवमानास्पद विधाने करणे थांबवावे, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.…

Read More

नाविन्यपूर्ण सुविधा नगराध्यक्ष नम्रता पाटील व मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली नुकतीच उपलब्ध करून देण्यात आली चोपडा शहरात नगरपालिकेमार्फत नगरवासीयांना दिवाबत्ती व स्वच्छतेविषयी ताबडतोब सेवा मिळावी, या मुख्य उद्देशासाठी व्हाट्सअ‍ॅप नंबरची नाविन्यपूर्ण सुविधा नगराध्यक्ष नम्रता पाटील व मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली नुकतीच उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत स्वच्छता विभागाकडील एकूण 105 प्राप्त तक्रारींतून 65 तक्रारींचे तर विद्युत विभागाकडील प्राप्त 244 तक्रारीपैकी 204 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. चोपडा नगरपरिषद शहरातील नागरिकांना नियमितपणे विविध नागरी सुविधा तत्परतेने पुरविण्याचे काम करीत आहे. यामध्ये स्वच्छता, विद्युत विभाग (स्ट्रीट लाईट) विभागाशी संबंधित नागरिकांच्या…

Read More

भुसावळ तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव असलेल्या वरणगाव शहरातील रेल्वे स्टेशनवर सुविधांचा अभाव भुसावळ तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव असलेल्या वरणगाव शहरातील रेल्वे स्टेशनवर सुविधांचा अभाव आहे. यासह सिद्धेश्वर नगरकडे जाणाऱ्या पुलाखाली पाणी साचत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात वरणगाव नगरपरिषदेचे शिवसेना (शिंदे गट) नगरसेवकांनी शनिवार 14 फेब्रुवारी 2026 रोजी भुसावळ रेल्वेचे डीआरएम पुनित अग्रवाल यांना निवेदन दिले. मात्र, लोकप्रतिनिधींच्या या मागण्यांकडे डीआरएम यांनी सप्शेल पाठ फिरविली. डीआरएम यांच्या हा मुजोरपणा असल्याचे म्हणत शिवसेना नगरसेवकांनी निषेध नोंदविला आहे. दरम्यान, दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात कोळसा वाहतुकीसाठी नवीन रेल्वे लाईन टाकण्यात येत आहे. त्यासंदर्भातील पाहणीसाठी मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे डीआरएम…

Read More

तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी हिंदी कार्यशाळा; राजभाषा धोरणावर मार्गदर्शन भुसावळ, प्रतिनिधी : भुसावळ विभागातील तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी हिंदी कार्यशाळा नुकतीच पार पडली. कार्यक्रमाचे उदघाटन मंडळ यांत्रिक अभियंता तथा संपर्क राजभाषा अधिकारी युनुस अन्सार मकानू, राजभाषा उप महाप्रबंधक डॉ. विभावरी गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी कार्यशाळेची विषयवस्तू अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी असल्याचे व्यक्त केले. दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी डॉ. गोरे यांनी “राजभाषा धोरण” या विषयावर सविस्तर व्याख्यान दिले. त्यांनी संविधानातील कलम ३४३ ते ३५१, राजभाषा अधिनियम १९६३ आणि राजभाषा नियम १९७६ यातील प्रमुख तरतुदी सोप्या आणि व्यावहारिक पद्धतीने समजावून सांगितल्या. व्याख्यानात कार्यालयांमध्ये हिंदीचा प्रभावी वापर वाढवण्याचे महत्त्व आणि राजभाषेच्या प्रचारासाठी…

Read More

धार्मिक केंद्रात वार्षिक संगीतमय सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. वरणगाव, ता. भुसावळ : अध्यात्म आणि विज्ञान यांचा सुंदर संगम असलेल्या ‘रेवा कुटी’ या धार्मिक केंद्रात वार्षिक संगीतमय सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानतर्फे आयोजित या उपक्रमात मोठ्या संख्येने हनुमान भक्त सहभागी झाले होते. प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, नेत्रतज्ञ डॉ. नितु पाटील हे विज्ञान शाखेचे विद्यार्थी असून त्यांनी अत्यंत कठीण अशी नर्मदा माता परिक्रमा पायी पूर्ण करून अध्यात्म क्षेत्रातही आपली निष्ठा सिद्ध केली आहे. त्यामुळे वरणगाव येथील ‘रेवा कुटी’ हे विज्ञान आणि अध्यात्म यांचा दुहेरी सोनेरी…

Read More